Tuesday, September 29

Education

NLSIU मध्ये २० रिसर्च फेलोशिपची संधी; महिन्याला २ लाखांपर्यंत फेलोशिप
Education, Natioanal

NLSIU मध्ये २० रिसर्च फेलोशिपची संधी; महिन्याला २ लाखांपर्यंत फेलोशिप

पदवीधरांपासून अनुभवी संशोधकांपर्यंत संधी; कायदा, सामाजिकशास्त्र आणि सार्वजनिक धोरण क्षेत्रातील उमेदवारांसाठी तीन श्रेणी नवी दिल्ली। उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनुभवी संशोधकांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. बेंगळुरू येथील National Law School of India University (NLSIU) ने जानेवारी २०२७ च्या प्रवेशासाठी विविध श्रेणींमध्ये एकूण २० रिसर्च फेलोशिप पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या फेलोशिप कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधन क्षेत्रात नुकतेच पाऊल ठेवणाऱ्या पदवीधर उमेदवारांपासून ते पीएचडी आणि दीर्घ अनुभव असलेल्या संशोधकांपर्यंत विविध स्तरांवरील उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. तीन श्रेणींमध्ये २० जागा NLSIU च्या या फेलोशिप कार्यक्रमात एकूण तीन श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत. Graduate Research Fellowship – १० पदे NLSIU Postdoctoral F...
NEET UG 2026: MBBS प्रवेशासाठी देशभरात 1.40 लाखांहून अधिक जागा; कर्नाटकात सर्वाधिक वाढ
Education, Natioanal

NEET UG 2026: MBBS प्रवेशासाठी देशभरात 1.40 लाखांहून अधिक जागा; कर्नाटकात सर्वाधिक वाढ

नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2026 NEET UG 2026 च्या काउन्सेलिंग प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी MBBS जागांच्या संख्येत पुन्हा सुधारणा केली आहे. नव्या सीट मॅट्रिक्सनुसार देशातील 839 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBSच्या मंजूर जागांची संख्या 1,40,664 इतकी झाली आहे. यामध्ये सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील 64,121, तर खासगी महाविद्यालयांतील 76,543 जागांचा समावेश आहे. या आकडेवारीत National Importance असलेल्या संस्थांमधील जागांचा समावेश करण्यात आलेला नाही. 13,636 नव्या MBBS जागांची भर NMCच्या सुधारित आकडेवारीनुसार यंदा सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण 13,636 नव्या MBBS जागा जोडण्यात आल्या आहेत. याशिवाय यापूर्वीच्या 1,27,028 जागांचे नूतनीकरण करण्यात आले ...