७० हजारांची गुंतवणूक झाली १.९३ कोटींची; आयकर विभागाने व्यवहार संशयास्पद मानला, ITAT कडून करदात्याला दिलासा
टोयम इंडस्ट्रीजच्या शेअर्समधून झालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावरून वाद; कागदपत्रांच्या आधारे मुंबई ITAT ने १.९३ कोटींची वाढीव कर आकारणी हटवली नवी
Read More