(SDNA) सरकारी ई-मेलच्या सुरक्षेसाठी राजस्थान पोलिसांचा ‘सायबर अलर्ट’; खासगी ॲप्सवर वापर टाळण्याचे आवाहन
एकच पासवर्ड अनेक खात्यांसाठी वापरणे ठरू शकते धोकादायक; सरकारी डिजिटल यंत्रणेत अनधिकृत प्रवेशाचा धोका, सायबर शाखेकडून सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी
Read More