काश्मीरप्रश्नी एर्दोगन यांच्या वक्तव्यावर भारताचा स्पष्ट इशारा; ‘बाहेरील पक्षाला हस्तक्षेपाचा अधिकार नाही’
संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताची भूमिका स्पष्ट; प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाशी संबंधित विषय असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिपादन
Read More